मुंबई बंगळूर महामार्गावर हॉटेल ओर्चीड जवळ अपघात होऊन चार वाहने एकमेकांना धडकली आहेत. यात दोन ट्रॅक, व दोन कार चा समावेश आहे. त्या मुळे महामार्गावर खूप वाहतूक कोंडी झाली असून हिंजवडी वाहतूक शाखेकडून एस. टी. बावळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी काम करत आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.